पंधरा प्रेरणादायक कल्पना ज्या आपला व्यवसाय खरोखर सुधारतील
|motivation|,|motivational|,|motivational quotes|,|motivation for students|,|ideas|,|business ideas|,|motivation for success|,|small business ideas|,|inspirational|motivational quotes|,|inspirational quotes|,|quotes|,|best motivational quotes|,|motivational|,|motivation|,|quotes about life|,|success quotes|,|life quotes|,|positive quotes|,|good quotes|,|best quotes|,|power motivational quotes|
|Fifteen Motivational Ideas That Will Actually Improve Your Business.|
चांगल संवाद कौशल्य म्हणजे काय तर चांगला विषय. चांगल्या लोकांना चांगल्या पद्धतीने समजावून सांगता येण्याच कौशल्य.
केव्हा, कुठे काय आणि कोणाशी ते ही कसे बोलावे हे ज्याला कळत तोच प्रसंगावधान राखून बोलणारा माणूसच यशस्वी होतो.
आपल्यासाठी जीव देणारी माणसं तयार करा पण जीव घेणारी माणसं तयार करण्याचं पाप करू नका.
आजपासून चांगली माणसं मिळवायला सुरु करा, मिळालेली माणसं जपूया, जोपासुया आणि आयुष्यात यशस्वी होऊया.
माणसं हीच जगातील मोठी माणसं आहेत, ज्यांच्याकडे जेवढी जास्त माणसं तेवढा तो माणूस श्रीमंत.
श्रीमंत म्हणजे यशस्वी माणूस पैशावला नव्हे. नोटा जमवतो तो पैशावला आणि माणसं जमवतो तो श्रीमंत.
शून्यातून माणसं गोळा करा त्यांना शिकवा. समृद्ध करा पहा आपोआपच तुम्ही सुद्धा मोठे होता.
तुम्ही ठरवा माणसं कमावून यशस्वी व्हायचं की पैसा कमावून पैसावाला व्हायचं.
डोक्यावर घेतलेल्या माणूस खांद्यावर मुतायला कमी करत नाही. म्हणून कितीही लाडका असला तरी डोक्यावर घ्यायची हिंमत करू नका.
भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी असं माणसं करायला एका पायावर तयार असतात म्हणून त्यांची दुसरी टांग जरा दुसऱ्याच्या टांगेत अडकवून ठेवा. मोकळी ठेवलात तर तुम्हालाच टांग मारून जातील स्वतःचा टांगा पुढे पळवतील.
मनमोहक काम करा आणि सिंग इज आलवेज किंग व्हा! नव्हे किंग मेकर व्हा!
भूतकाळातील अनुभव गाठीशी बांधा. वर्तमानाची शिदोरी सोबत घ्या आणि भविष्याचा वेध घ्या.
हल्ली वाद निर्माण करणारा भाषणबाज माणूसच नेता समजला जातो.
तुम्हाला एक चांगला पुढारी व्हायचं असेल तर आत्मविश्वास बाळगायला शिका.
लोक काय म्हणतात हे न बघता आपला मनाचा आत्मविश्वास हिच मेजोरीटी म्हणजे बहुमत समजा.
|business ideas|, |small business ideas|, |business|, |business idea|, |how to start a business|, |online business ideas|, |business ideas in India|, |new business ideas|, |best business ideas|, |business ideas 2020|, |new business idea|, |business ideas for beginners|
No comments:
Post a Comment