Thoughts that Inspired Everyone

Breaking

Find us on Facebook

Find us on Facebook
Visit our facebook page

Thursday, January 30, 2020

ह्या १५ निर्णय पद्धती तुमच्या व्यवसायात प्रगती करण्यास मदत करतील

ह्या १५ निर्णय पद्धती तुमच्या  व्यवसायात प्रगती करण्यास मदत करतील 


|decision| ,|decisions|,|decision making|,|the decision|,|decisiones|,|make a decision,right| |decision|,|motivational|,|executive decision|,|motivation|,|the power of decision|,|how to make a decision|,|what is the best decision|

|These 15 decision-making methods will help your business grow|


 ज्याला आयुष्यात निर्णयच घेता येत नाही त्याचा निर्णय आयुष्यच घेतं .  - Bolka Sparsh


ज्याला आयुष्यात निर्णयच घेता येत नाही त्याचा निर्णय आयुष्यच घेतं . 

निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतील तिसरी पायरी म्हणजे आपण शोधलेल्या वेगवेगळ्या पर्यायाचे मूल्यमापन करा किंवा तुलनात्मक अभ्यास करा. 

अनुभव असल्यावर निर्णय चुकत नाही आणि चुकीचे निर्णय घेतल्याशिवाय अनुभव येत नाही. 

आपण आपल्या आयुष्यात घेतलेले महत्वाचे निर्णय योग्य लोकांनाच कळवा.  

योग्य वेळी योग्य निर्णय घेणं दुसऱ्याने शहाणपण शिकवण्याच्या आधी आणि दुसऱ्याच्या शहाणपणाला ऐकल्यानंतरही स्वतःच्याच निर्णयावर ठाम राहून तो तडीस नेणे. 

निर्णय चुकला तरी चालेल! निर्णय चुकला नाही तर अनुभव कशातून येणार आणि अनुभव नसेल तर योग्य निर्णय कशातून घेणार! परंतु म्हणून आयुष्यभर फक्त अनुभव घेत बसू नका.

योग्य वेळी यज्ञा निर्णय कोणालाही विचारण्याच्या भानगडीवर अवलंबून न राहता कृती करण्याची धमक ठेवा. - Bolka Sparsh


योग्य वेळी यज्ञा निर्णय कोणालाही विचारण्याच्या भानगडीवर अवलंबून न राहता कृती करण्याची धमक ठेवा. 

जेवढा मोठा पुढाकार घेण्याची ताकद दाखवाल तेवढी मोठी नेतृत्वाची संधी लोक तुम्हाला देत राहतील. 

तुम्ही असा कसा निर्णय घेतला याचा विचार करता करता भल्याभल्या विद्वानांचा मेंदू सुन्न झाला पाहिजे. 

यशस्वी होण्यासाठी योग्य निर्णय घेता आला पाहिजे .आणि त्यासाठी तुम्हाला परिस्थितीचे निट अवलोकन करता यायला पाहिजे.  

तुम्ही असा कसा निर्णय घेतला याचा विचार करता करता भल्याभल्या विद्वानांचा मेंदू सुन्न झाला पाहिजे. - Bolka Sparsh


दोन पावले मागे घ्यायची किंवा पुढे झेप घ्यायची ही परिस्थिती समजून घेऊन संधी आणि धोका याचा अंदाज बांधायचा आणि नंतर ठरवायचं काय करायचं यालाच म्हणतात निर्णय!

कोण कोणासाठी मारतो आणि कोण श्रेयासाठी तडफडतो हे ओळखून प्रत्येकाच्या कामाची पोचपावती देण याला म्हणतात निर्णय!

योग्य निर्णय म्हणजे माणसांना तयार करणे सोबत ठेवणे आणि त्यांच्या कर्तुत्वाच मूल्यमापन व्यवस्थित करणं.

प्रखर आत्मविश्वास नसणारा माणूस निर्णय घेण्यास अक्षम ठरतो, आणि खंबीर निर्णय न घेणारा माणूस दुसऱ्या माणसावर प्रभाव पाडू शकत नाही.

No comments:

Post a Comment