वि.स.खांडेकर ह्यांची प्रसिद्ध वाक्य > Quotes
नमस्कार मित्रवर्ग, मी सुरु केलेली विष्णू सखाराम खांडेकर सर ह्याच्या विचारांच्या शब्दरचनाची मालिका सुरु केली आहे. इथे तुम्ही वि.स.खांडेकर ह्यांची प्रसिद्ध वाक्य > Quotes पाहणार आहोत.
वि स खांडेकरांची ययाती ह्या कादंबरी मधील ह्या मालेकीत मी विष्णू सखाराम खांडेकर ह्यांच्या काही पुस्तकातील आणि प्रेरित केलेलं मुद्दे, वाक्य जे मला आवडलेत तेच मी तुमच्यासमोर सादर करत आहे. सध्याची मालिका पूर्णता "ययाती " ह्या पुस्तकावर आधारित आहे. मी वाचलेलं सर्वात पहिलं आणि मला माझ्या जीवनात आवडलेलं सर्वात पहिलं पहिलं पुस्तक म्हणजे " ययाती ".
आज आपण वि.स.खांडेकर ह्यांचे असे काही तथ्य विचार (facts) बघणार आहोत जे तुम्हाला प्रभावित करतील. आज आपण जगातील काही माणसे कशी असतात आणि त्यांचे दुसर्यांबद्दल आणि स्वतःबद्दलचे विचार कसे असतात ते पाहणार आहोत.
आज आपण ययातीमधील विष्णू सखाराम खांडेकर लिखित चरित्र "ययाती" ह्या चरित्राचे असे संवाद जे मला आवडले आहेत ते मी इथे तुमच्या बरोबर सामायिक करत आहे. आवडल्यास नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा.
वि.स.खांडेकर ह्यांची प्रसिद्ध वाक्य
प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी थोडसा शहाणा होतो पण तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचांनी नाही, तर स्वतःला झालेल्या जखमांनी.
मुलं अंगावर पाजलं की बायकांचं रूप कोमेजून जात, म्हणे !
शब्दांपेक्षा स्पर्श अधिक बोलका असतो.
मुल हे आईच्या डोळ्यातील बाहुली असते.
भोवतालच्या भूमिभागाचा परिणाम होऊन नदीचे पात्र बदलले जावे, तसे प्रत्येक मनुष्याच मन बदलत राहते.
जग माणसाच्या मनातल्या दयेवर चालत नाही ते त्यांच्या मनगटातल्या बळावर चालत.
13 + Best Quotes of V.S.Khandekar
माणूस केवळ प्रेमावर जगू शकत नाही, तो इतरांचा पराभव करून जगतो.
मनुष्य या जगात जी धडपड करतो, ती भोगासाठी.
त्यागाची पुराण देवळात ठीक असतात, पण जीवन हे देवाळय नाही. ते रणांगण आहे.
जग शरीराव चालते, स्पर्धेवर जगते, भोगासाठी धडपडते.
जगात सर्व गोष्टी योग्यवेळी माणसांना कळतात. झाडांना काही पानाबरोबर फुलं आणि फुलांबरोबर फळ येत नाही.
वि.स.खांडेकर ह्यांची प्रसिद्ध वाक्य > Quotes
माणूस शरीरावर प्रेम करतो, त्या प्रेमाला अंत नसतो, पण शरीर काही त्याच्यावर असे प्रेम करीत नाही, प्रसंगी ते त्याचे वैर साधते.
शरीर हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे, त्याच्यावर विजय मिळवण्याकरता सतत धडपडत राहाण हेच या जगात मनुष्याचं प्रमुख कर्तव्य आहे.
आसक्ती हा आत्म्याचा सर्वात मोठा शत्रू आहे.
No comments:
Post a Comment