आभ्यासाला बसलो होतो……
मन काही लागत नव्हते…थोड्या विरुंगल्य्साठी घेउनी मोबाइल हाती..
खेळ खेळून बघत होतो
मोबाइलमधल्या खेळामुळे...
नाही राहिले भान वेळेचे …
.म्हणता म्हणता करील अभ्यास
अभ्यास काही झाला नाही….
बसलो एकदाचा अभ्यासाला
उघडूनी पुस्तक इकॉनॉमिकचे
लक्षात घेता इकॉनॉमिकची भाषा
डोक्यावरून जाई सगळे
म्हणता म्हणता करील अभ्यास
अभ्यास काही झाला नाही….
म्हणुनी म्हणालो आता बस झाला इकॉनॉमिक….!
उघडूनी पुस्तक व्यवहार कायद्याचे
ध्यानी घेउनी आवड व्यवहाराची.
फिरावून नजर व्यवहारच्या कायद्यावर.
संविधानातले नियम घुमू लागले
बघता articles व्यवहाराचे
नजर गोल गोल घुमत राही..
म्हणता म्हणता करील अभ्यास
अभ्यास काही झाला नाही…….
म्हणुनी हाती घेतले पुस्तक गणिताचे
बघुनी आकडे गणिताचे
Calculation ते चुकत असे
काढताना derivitives चे उत्तर
फोर्मुला काही मिळत नसे……
.आत्ता मात्र सगळेच वाटे अवघड….
एकच वाटे सोपा subject
म्हणुनी घेतला एकच ध्यास..
आत्ता मात्र फक्त आणि फक्त account
बघुनी balance sheet चे आकडे
गोल गोल घुमे जमीन
वाटे मनाला घेतली फिरकी
संपूर्ण पृथ्वीची…..
final account सोडवताना....
वाटे मानला भेटल काहीतरी मनासारखं
होऊनी खुश मनातुनी
बोले आत्ता मात्र जमलं सगळ…….
निघता उत्तर trading account चे
Profit & loss चुकत असे
जरी शोधून profit & loss
Balancsheet मात्र जुळत नसे……..
म्हणता म्हणता करील अभ्यास….
अभ्यास काही झाला नाही…….
@दिपकरिंगे.....
No comments:
Post a Comment