|BEST GOOD THOUGHTS IN MARATHI |
Suvichar, Marathi Suvichar,suvichar in Marathi, Anmol Vachan,suvichar Marathi me,suvichar Marathi,suvichar in Marathi images,suvichar images,#suvichar,suvichar Marathi images,latest suvichar in Marathi,suvichar wallpaper Marathi,life change,suvichar in Marathi with images,marathi suvichar,good suvichar in Marathi,suvichar in Marathi wallpaper,suvichar,shayari,sadvichar,sara suvichar,best suvichar,suvichar bhag-3,anmol suvichar,daily suvicharMarathi thoughts, good thoughts in Marathi,Marathi suvichar, thoughts.
|१० मराठी सुविचार ज्याने तुम्हाला प्रेरणा भेटेल|
"केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे."
"गरिबीत वाटणारे समाधान हे खऱ्या श्रीमंतीचे लक्षण आहे. "
"उच्चारावरून विद्वता, आवाजावरून नम्रता व वर्तनावरून शील समजते."
"चांगले संभाषण आणि चांगली संगत म्हणजेच सद्गुण समजा."
"चारित्र्याचा विकास घडविते, तेच खरे शिक्षण. "
"नम्रता हा माणसाचा खरा दागिना होय. "
"जुने कपडे वापरा, पण नवीन पुस्तके खरेदी करा."
"एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो."
"विद्या हे मौलिक व अक्षयधन आहे. "
"निरंतर प्रसन्न राहणे हाच विवेकाचा परिचय आहे."
"वेळेवर काम करण्याची सवय ठेवा, काही करायचे असेल तर ते तात्काळ करा."
"मुगीपाशी जा, तिचा उद्योग शिका व शहाणे व्हा."
No comments:
Post a Comment