Thoughts that Inspired Everyone

Breaking

Find us on Facebook

Find us on Facebook
Visit our facebook page

Thursday, December 12, 2019

Friendship Thoughts for Whatsapp Status in Marathi

|मराठी मध्ये व्हाट्सएप स्टेटस साठी फ्रेंडशिप थॉट्स|


|Friendship Thoughts for Whatsapp Status in Marathi |




Bolkasparsh



आयुष्य आहे तिथे आठवण आहे, आठवण आहे तिथे नक्कीच मैत्री आहे .


बऱ्याच वेळा मैत्रीमध्ये प्रेम झाले पण आपण प्रपोज करत नाही कारण प्रेम भेटेल पण चांगली मैत्रीण  भेटणार नाही .

शत्रू पुढे गेला तरी चालेल मित्र मागे राहता कामा नये. 

शब्दापेक्षा सोबतीचे सामर्थ्य जास्त असते, मैत्रीचे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असते.

Bolka Sparsh

मैत्री हे जीवनातील सर्वोत्तम नाते, मनाच्या वतीने किती व्यक्ती जोडल्या जातात आणि दूर निघून जातात. पण मैत्रीच्या पाऊलखुणा तशाच राहतात .

आनंद देणाऱ्या व्याक्तीपेक्षा हक्काने त्रास देणाऱ्या माणसांच्या आठवणी जास्त आल्हादायक असतात .


प्रत्येक गोष्ट हृदयाच्या जवळ नसते, जीवन हे दु:खापासून लांब नसते आपल्या मैत्रीला जपून ठेवा कारण हीच एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या नशीबात नसते.


Bolka Sparsh

गुलाब उमळते नाजूक काट्यावर, गवत झुलते वाऱ्याच्या झोत्यावर, पक्षी उडतो पंखाच्या जोरावर, माणूस जगतो आशेच्या किरणावर आणि मैत्री टिकते ती फक्त विश्वासावर. 


साद घाला कधीपण, उभे राहू आम्हीपण, तुमचे मन हेच आमचे सिंहासन , आमचीच करत जा आठवण फक्त बोलत नाही करून दाखवू तुमच्यासाठी कायपण. 


Bolka Sparsh
मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फायदा आहे, मैत्रीला कुठेही नियम नाहीत हाच मैत्रीचा पहिला कायदा आहे. 


मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांचे मन जाणून घेण, चुकलं तर ओरडण, कौतुकाची थाप देण एकमेकांचा आधार बनणं,  मैत्री म्हणजे अतूट विश्वास म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवी गार पाऊलवाट.   


वंदन करतो गणरायाला प्रार्थना करतो गजाननाला सुखी ठेव नेहमी माझ्या सर्व चांगल्या मित्रांना.
Bolka Sparsh


रुचली नाही कधी प्रेमाची ती स्थिती मला तडफड मिळाली कायम प्रेमाच्या प्रत्येक भेटील मला.


संशयी व्यक्ती कधीही आनंदी राहू शकत नाही.


एखाद्याला सोडून जाताना मागे पाहावास वाटलं तर पुढे जाऊ नये जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकट राहण्यापेक्षा जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून राहावं.


प्रेमात तडजोड करूया दोघेही ५०-५० राहूया सिरीयल तुझ्या मनातली पण रिमोट माझ्या हातातला.


संघर्षातून प्रेमाची जोड असेल तरच क्रांती घडते प्रेमाशिवाय संघर्षातून हाती फक्त माती येते.



Bolka Sparsh


तारुण्याला सौंदर्याची ओढ असतेच मनाचा गोंधळ उडण्याच कारण वेगळ असत.


हमसफर यहा सभी है मगर कोई साथ देता है तो कोई साथ छोड जाता है.


आपले वाटणारे सगळेच मनापासून आपले नसतात त्यांना हवं ते मिळालं की ते आपल्याला सोडून निघालेले असता.



जपून घ्या निर्णय कारण प्रत्येक पर्याय आपला नसतो , जपून ठेवा आठवण कारण प्रत्येक क्षण आपला नसतो.







No comments:

Post a Comment